₹2500 = करोडपती? HDFC Flexi Cap Fund गुंतवणुकीचं रहस्य... | LetsUpp Marathi
Автор: LetsUpp Marathi
Загружено: 2026-02-17
Просмотров: 123
Описание:
₹2500 = करोडपती? HDFC Flexi Cap Fund गुंतवणुकीचं रहस्य...
-
अडीच हजार रुपयांच्या एसआयपीनं कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो का? 1 जानेवारी 1995 ला सुरु झालेल्या एचडीएफसी म्युच्युअल फंडानं गेल्या तीन दशकांमध्ये गुंतवणुकदारांना सातत्यानं मोठा फायदा करुन दिला आहे. 31 वर्षांमध्ये, एकरकमी गुंतवणुकींमुळं वार्षिक जवळपास 19 टक्के परतावा दिलाय. जो जवळजवळ 200 पट वाढल्याचं दिसतंय. अडीच हजार रुपयाची एसआयपी केली असती तर 31 वर्षांमध्ये तुमच्याकडं तब्बल 5.6 कोटी रुपयांचा फंड तयार झाला असता.
-
#HDFCFlexiCapFund #HDFCFlexiCap #hdfcflexicap30 #hdfcflexicapmutualfunsd #hdfcflexi #hdfcflexicapfunddetails #MarathiNews #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: