भाजपमध्ये मतभेद? कथित ऑडिओ क्लिपने खळबळ! Girish Mahajan and Vijay Chaudhari Call Recording Viral
Автор: Lokmat
Загружено: 2026-07-30
Просмотров: 5908
Описание:
BJP's Internal Conflict Viral : Girish Mahajan and Vijay Chaudhari Call Recording Viral
भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत का? मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रोहिणी खडसे यांनी यावर काय प्रत्युत्तर दिले आणि विजय चौधरी यांचे स्पष्टीकरण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#GirishMahajan #VijayChaudhari #EknathKhadse #RakshaKhadse #RohiniKhadse #MaharashtraPolitics #BJP #ViralAudio #PoliticalControversy #NandurbarNews #Lokmat #MarathiNews #PoliticalWar #InternalConflict #BreakingNews #MaharashtraNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: