Gajar Matar Bhaji
Автор: Desi Platter
Загружено: 2025-12-07
Просмотров: 45
Описание:
हिवाळा म्हणजे गाजर आणि मटारचा सीझन — आणि आज आपण बनवणार आहोत एकदम easy, झटपट आणि टिफिन-फ्रेन्डली गाजर मटारची भाजी! 😍
हलवा avoid करताय? कोशिंबीर बोरिंग झालीये?
No worries — ही पारंपारिक भाजी तुमचं टिफिन literally upgrade करणार!
फक्त काही बेसिक ingredients वापरून 10 मिनिटात तयार होणारी ही भाजी ऑफिस टिफिन, क्विक डिनर किंवा diet-friendly meal साठी परफेक्ट.
Taste? One word — winter comfort! ❄️🥕🌿
बारीक चिरलेलं गाजर
ताजे मटार
1 चमचा लाल तिखट
1 चमचा काळा मसाला
1 चमचा तीळकूट
ओलं खोबरं
कोथिंबीर
बेसिक फोडणी (तेल, मोहरी, हळद)
मीठ आणि साखर
👉 Video मध्ये full step-by-step process दिलीय — नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी जमली!
If you love simple, desi आणि घरगुती टेस्टी recipes, तर Desi Platter ला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 💛🍽️
#GajarMatarBhaji #winterspecialrecipe #HealthySabzi #QuickRecipe #TiffinRecipe #MaharashtrianFood #HomeCooking #DesiPlatter #VegetarianRecipes #IndianFood #EasyCooking #10minuterecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: