गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला भगवान श्रीकृष्ण भाग १ | प्रस्तावना
Автор: aditya pratishthan
Загружено: 2020-08-11
Просмотров: 176186
Описание:
आज श्रीकृष्ण जयंती!!! या मंगलदिनाचे औचित्य साधून, भगवान श्रीकृष्णाचे चरित्रकथन करणारी, गुरुदेव शंकर अभ्यंकर यांची अत्यंत गाजलेली प्रवचनमाला आम्ही प्रसारित करत आहोत. या प्रवचनमालेचे एकूण १० भाग असून आज पहिला भाग आम्ही श्रीकृष्णचरणी अर्पण करत आहोत. पुढील भाग रोज एक याप्रमाणे आम्ही प्रसारित करू व ते आपणास ऐकावयास मिळतील. जय श्रीकृष्ण !!!
प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: