PAN - Aadhar link: आधार - पॅन कार्ड लिंक कसं करायचं? । How to link UIDAI Adhar card to Pan card
Автор: BBC News Marathi
Загружено: 2019-12-27
Просмотров: 410993
Описание:
तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे का?
लिंक आहे की नाही कसं तपासून बघाल?
...नाहीतर पॅन कार्ड बंद पडेल.
पॅन कार्ड ला आधार कार्डशी जोडणे आता केंद्र सरकारने बंधनकारक केलं आहे. 31 डिसेंबर ही लिंक करण्याची शेवटची तारीख आहे.
.
पॅन कार्ड ला आधार कार्डशी जोडण्यासाठीची प्रक्रिया :
समजा तुमचा PAN : BBCL3985M आणि Adhar : 5432 9876 4321 8426 हे आहे तर तुम्हाला
UIDPAN 5432 9876 4321 8426 BBCLI3985M
असा SMS पाठवावा लागेल.
किंवा
या संकेतस्थळाला भेट द्या.
www.incometaxindiaefiling.gov.in
_________________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: