Pranit More च्या कॉमेडी शो-मध्ये गेलेली Sejal Pawar वादात का सापडलीय?| KEM Hospital | Mumbai Police
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-06-12
Просмотров: 33935
Описание:
#PranitMore #SejalPawar #KEMHospital #DelhiShowControversy #CyberPolice #StandUpComedy #MaharashtraNews #MumbaiNews #SocialMediaInfluencer #TrendingNews
कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दिल्लीतील एका शोमध्ये प्रेक्षकाने केलेल्या अश्लील शेरेबाजी प्रकरणात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली. तसेच तीन महिन्यांपूर्वी शूट केलेल्या एका शो-मध्ये मुंबईच्या केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टरलाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. सेजल पवार असं त्या डॉक्टरचं नाव असून ती सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरही आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरू केलेली असली तरी आता केईएम रुग्णालय प्रशासन सेजल पवारवर कारवाई करण्याची शक्यता आहे.
Comedian Pranit More has landed in controversy once again after an alleged obscene remark made by an audience member during a Delhi show led to a cyber police case. As part of the investigation, police have also questioned Dr. Sejal Pawar, a KEM Hospital doctor and social media influencer, who was present in a show recorded three months ago. While the probe is ongoing, KEM Hospital administration is reportedly considering action against her.
Pranit More च्या कॉमेडी शो-मध्ये गेलेली Sejal Pawar वादात का सापडलीय?| KEM Hospital | Mumbai Cyber Police
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: