साध्या बटाट्यापासून फ़क्त १० मिनिटांत ही ट्रीक वापरून बनवा बटाटा वेफर्स | Crispy Potato Chips Recipe
Автор: Namrata's Recipe
Загружено: 2026-02-12
Просмотров: 110
Описание:
#namratasrecipe #madhurasrecipemarathi #saritaskitchen #mahashivratri2026
कुरकुरीत बटाटा चिप्स रेसिपी | मार्केटसारखे वेफर्स आता घरी बनवा | Crispy Potato Chips Recipe |
नमस्कार मित्रांनो! आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अतिशय कुरकुरीत आणि मार्केटसारखे बटाटा चिप्स कसे बनवायचे. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि यात मी काही खास टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमचे चिप्स कधीच काळे पडणार नाहीत.
*या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल:
*योग्य बटाटे कसे निवडायचे.
*चिप्सपांढरेशुभ्र राहण्यासाठी खास ट्रिक.
*न उकडता आणि न वाळवता झटपट चिप्स बनवण्याची पद्धत.
🛒 साहित्य (Ingredients):
बटाटे (Potatoes) - 2 big
तेल (Oil) - तळण्यासाठी
मीठ (Salt) - चवीनुसार
🔍 Keywords
#PotatoChips #MarathiRecipe #Cooking #Wafers #TeaTimeSnacks #Potatochipsbynamratasrecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: