छ. संभाजीनगरात कीर्तनकारावर जमावाचा हल्ला; घरात घुसून मारहाण
Автор: NavaRashtra
Загружено: 2026-03-12
Просмотров: 49316
Описание:
छ. संभाजीनगरात कीर्तनकारावर जमावाचा हल्ला; घरात घुसून मारहाण.
.
.
.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात धक्कादायक घटना समोर आली आहे.
कीर्तनातील एका वक्तव्याच्या रागातून काही जणांनी कीर्तनकारावर घरात घुसून हल्ला केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरी काही जणांचा जमाव घुसला आणि त्यांना मारहाण केली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
विशेष म्हणजे, या वेळी घरात त्यांची पत्नी, मुलगी तसेच आई-वडील उपस्थित होते. या घटनेत कुटुंबीयांनाही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.
.
.
.
#newsupdate #marathinews #politicalnews #news #politics #marathi #political #navarashtra #maharashtra
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]
Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: