उपवासासाठी स्पेशल रताळे-साबुदाणा खीर | Healthy & Tasty Sweet Recipe
Автор: Madhavi Bharsat Kitchen
Загружено: 2026-02-15
Просмотров: 70
Описание:
उपवासात काहीतरी गोड आणि पौष्टिक खायचं आहे का? 😍
मग ही रताळे आणि साबुदाणा खीर एकदम परफेक्ट पर्याय आहे!
रताळ्याची नैसर्गिक गोडी आणि साबुदाण्याची मऊ टेक्स्चर मिळून ही खीर खूपच क्रीमी आणि स्वादिष्ट बनते. उपवासासाठी हेल्दी, हलकी आणि पटकन तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
✔️ पौष्टिक
✔️ पोटभर
✔️ मुलांना सुद्धा आवडणारी
✔️ कमी साहित्यामध्ये तयार
तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: