Digital दासनवमी उत्सव | दिवस - ७ , कथा - शिव समर्थ योग | स. भ. सौ. रसिकाताई ताम्हनकर
Автор: Sant Uvaach
Загружено: 2026-02-07
Просмотров: 736
Описание:
॥ श्रीराम समर्थ ॥
श्रीसमर्थ कृपेने "संत उवाच" चॅनेल च्या माध्यमातून "Digital दासनवमी उत्सव" आयोजित होत आहे.
या व्हिडिओ द्वारे आपण स. भ. सौ. रसिकाताई ताम्हनकर यांच्या अभ्यासपूर्ण वाणीतून श्रीसमर्थ चरित्रातील कथा - "शिव समर्थ योग" याचे श्रवण करू शकता.
विशेष आभार :
श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड
स. भ. सौ. रसिकाताई ताम्हनकर
श्री रोहन नाईक (व्हिडिओग्राफी व एडिटिंग )
Team "संत उवाच"
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: