आपल्या कोकणची वंदे भारत || Mumbai To Goa
Автор: Sagar Dada Vlogs
Загружено: 2023-07-27
Просмотров: 2905
Описание:
My Hindi Trek & Travel Vlog Channel - @TrekkersZindagi
Paritosh's Vlogs - Ft. @paritoshmaingadevlogs1228
कोकणची वंदे भारत || Mumbai Goa Vande Bharat Express Journey
आपल्या कोकणची वंदे भारत Mumbai To Goa #vandebharatexpress #journey
DJI Air 2s Drone घेण्यासाठी आपल्या दादाला मदत करू शकता UPI ID : trekkersjindagi@sliceaxis
My social media
/ trekkersjindagi
/ trekkersjindagi
Join us on Telegram
Click on given link if not working then search Trekkers Jindagi
https://telegram.dog/Trekkersjindagi
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
00:00 Upcoming video
01:03 मुंबई ठाणे ते पनवेल
07:30 पनवेल ते खेड
14:06 खेड ते रत्नागिरी
20:25 Second HIghest railway bridge on Konkan Railway दुसरा सर्वात उंच पूल
21:59 Beutiful Station and ukshi Waterfall उक्षी धबधबा
22:26 Ranpat Waterfall रानपात धबधबा Dudhsagar of Konkan Kokanatil dudhsagar कोकणातील दूधसागर
25:48 Ratnagiri to Kankavli रत्नागिरी ते कणकवली
26:40 Highest railway Bridge on konkan Railway कोकण रेल्वेचा सर्वात उंच पूल
27:06 Traveling to Kankavli
31:50 Next Journey to home
वंदे भारत बद्दल माझं मत
प्रवास ---
मुंबई ते मडगांव धावणारी वंदे भारत एक्सप्रेसचा नंबर २२२२९ आहे आणि पार्टीच्या मार्गावर ती २२२३० नंबर ने चालवली जाते.
तिकिटाचे दर
AC चेअर क्लास - ठाणे ते कणकवली Rs. १३२५ गोवा पर्यंत १७९० आणि परतीच्या प्रवासाचे Rs. १४७५ गोवा पासून १९७० आहेत.
Executive - कणकवली २५५५ गोवा पर्यंत ३२९० आणि परतीचे २७३० गोआ पासून ३४७०
या गाडीमध्ये प्रवास खरंच सुखाचा होतो पण तिकीट आणि प्रवासासाठी लागणारा वेळ जर गृहीत धरला तर विमानाने तेवढ्याच तिकिटामध्ये गोव्याला अवघ्या २ तासात जाता येते. एरव्ही प्रवास करताना जर गाडीतून उतरण्याची सवय असेल तर तुम्हाला हि गाडी बिलकुल आवडणार नाही, कोंडल्या सारखं वाटेल.
सुविधा ---
कोकणातून कोंडलेल्या परिस्थितीत मला तरी प्रवास करायला नाही आवडणार. जर तुम्ही गाडीतून उतरला असाल आणि दरवाजे बंद झाले तर तुम्ही आहेत त्याचं स्टेशन वर रहाल. जर मोटोरमन केबिन च्या जवळ असाल तर तिथून आतमध्ये जात येईल पण गाडी सुटली, तर ते हि शक्य नाही कारण तिथले हॅण्डल व्यवस्थित नाही. दरवाजे बंद होताना काही सेकंड आधी गाडीच्या आत मध्ये सूचना दिली जाते तशी सूचना जर स्टेशन वर दिली तर कोणाचीही गाडी चुकणार नाही. गाडी खरंच खूप चांगली आहे. विमानातून प्रवास करताना ज्या सुविधा दिल्या जातात अगदी तशाच सुविधा इथेही पुरवल्या जातात.
जेवण---
कणकवली पर्यंत तिकीट असेल तर फक्त सकाळची न्याहारी मिळेल दुपारचं जेवण मिळणार नाही. न्याहारी मध्ये शाकाहारी असेल तर एक बिस्कीट, चहा किंवा कॉफी, वडापाव थेपले चिवडा आणि ज्युस. मावसाहारी मध्ये ब्रेड आम्लेट असतो बाकी सारखंच असते. तिकीट काढताना जेवण घेतलं नसेल तर २३० रुपये देऊन जेवण घेऊ शकता. मी जेवण घेतलं नाही म्हणून जेवणात काय होतं माहित नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Music in this video
Music from #Uppbeat (free for Creators!):
https://uppbeat.io/t/volo/with-the-winds
License code: CRHPMXWE1AJGTVN2
Music from #Uppbeat (free for Creators!):
https://uppbeat.io/t/simon-folwar/mom...
License code: W1LYOA9LURDTNN0H
Music from #Uppbeat (free for Creators!):
https://uppbeat.io/t/hartzmann/clear-sky
License code: XU8WOKATGRJUWK6P
#vandebharatexpress #mumbai #kankavli #kokan #railway #vlog #vandemataram #fulljourney #konkankanya #janshatabdi #tutariexpress #konkan #konkani #kokani Goa vande bharat express #mumbai Goa vande bharat express details video #mandoviexpress #railways #journey #trainjourney #कोकण #रेल्वे मुंबई ते कणकवली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई - गोवा वंदे भारत
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: