Valentines Day: Live-In Relationships नेमके कसे असतात? प्रेम आणि वयाचं काही नातं असतं का?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-02-13
Просмотров: 263579
Описание:
प्रेम म्हणजे प्रेम असतं, वगैरे आपण सगळेच म्हणत-ऐकत असतो. पण नाही, काही प्रेमाची नाती वेगळी असतात.
आज प्रेमाच्या दिवशी अर्थात Valentines Day ला भेटा अशा एका जोडप्याला ज्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तारार्धात लग्नाशिवाय आपल्या जोडीदाराबरोबर राहणं पसंत केलं.
त्यात त्यांना काय आव्हानं आली? त्यांचं प्रेम कसं फुललं? आणि त्यांच्या प्रेमाच्या वाटचालीत आणखी काय आहे?
पाहा दीपाली जगताप यांचा हा विशेष रिपोर्ट.
कॅमेरा - नितीन नगरकर
एडिटिंग - शरद बढे
तुमच्या आवडत्या महिला खेळाडूला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकवून देण्यासाठी इथे क्लिक करून मत द्या - https://bbc.in/2YUF9mB
#ChangeTheGame #BBCISWOTY
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: