ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

🙏आशीर्वाद स्वामींचा घेऊन संकटी वाट नवी दिसली – स्वामी समर्थ भक्तिगीते l Swami Samarth Songs

Swami Samarth Songs

Tarak Mantra

अक्कलकोट स्वामी

Swami Samarth Bhajan

Swami Seva

Spiritual Songs

Swami Samarth Aarti

Swami Samarth New Songs

Akkal Kot Swami Palakhi

Swami Samarth Mantra

swami samarth songs jukebox

swami samarth song

swami samarthanchi superhit gane

shri swami samarth bhakti geet

shri swami samarth bhajan

jay jay swami samarth bhajan

shri swami samarth maharaj ke gane

shri swami samarth taarakmantra

Shri Swami Samarth

swami samarth aarti

Автор: Shri Swami Samarth Seva

Загружено: 2025-11-30

Просмотров: 15050

Описание: 🙏आशीर्वाद स्वामींचा घेऊन संकटी वाट नवी दिसली – स्वामी समर्थ भक्तिगीते l Swami Samarth Songs #swami

श्री स्वामी समर्थ सेवा प्रस्तुत करत आहे स्वामी समर्थांचे गाणे, ज्यामध्ये भक्तिमय भजन, मंत्र, आणि आरत्यांचा सुंदर संगम आहे. या गाण्यांद्वारे आपण स्वामी समर्थांच्या भक्तिरसात न्हालाल्या जाल. त्यांच्या शक्तीचा आणि कृपेचा अनुभव घेण्यासाठी ही गाणी नक्कीच ऐका.

🌸 भक्तांना विनंती:
स्वामी समर्थाचे आशीर्वाद आपल्याला मिळवून देण्यासाठी @shriswamisamarthseva1 चॅनेलला Subscribe करा, या दिव्य संगीताचा आनंद घ्या, आणि आपल्या इतर भक्त मित्रांबरोबर Share व Like करा. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासोबत असो.
🕉️ धन्यवाद !

00:00 आशीर्वाद स्वामींचा
04:47 स्वामी समर्थ आरती
10:17 तारक मंत्र
14:40 सद्गुरू नाथा
18:17 मानसपूजा
27:41 स्वामी माझे गुरु
31:50 स्वामी समर्थ अष्टक
36:06 स्वामी समर्थ मालामंत्र
40:43 कालभैरवाष्टक
46:20 स्वामी समर्थ माऊली
51:05 अक्कलकोट स्वामींची पालखी

𝐋𝐲𝐫𝐢𝐜𝐬 :
Aashirvad Swamincha आशीर्वाद स्वामींचा 🚩

स्वामी तुमच्या चरणी आहे माझे सर्वस्व
कृतज्ञ तुमचा मी श्रद्धा सुमने करितो अर्पण

स्वीकार करा स्वामी समर्थ उपकार किती
तुमचे हो फेडू कसे नाही शक्य कधी

स्वामी भक्तीत तल्लीन होऊन
संकटी वाट नवी दिसली

आशीर्वाद स्वामींचा घेऊन
संकटी वाट नवी दिसली

स्वामी तुम्ही श्वास आमच्या हृदयातला हो
स्वामी तुम्ही प्राण आमच्या देहातला हो
नायनाचे तेज तुमच्या देई प्रकाश
तुमचीच छाया आहे दूर उन्हात

दुःख सारे गेले हरुनी सुख आले वाटेला हो
मन झाले प्रसन्न तुमच्या कृपेने स्वामी हो
तुमच्या भक्ती ची शक्ती साऱ्या विश्वात हो न्यारी
देई आसरा सदा आम्हाला

भक्तीत तल्लीन होऊन
संकटी वाट नवी दिसली

आशीर्वाद स्वामींचा घेऊन
संकटी वाट नवी दिसली

संध्या होता स्वामी भक्त मूर्ती निहारी
आनंदानं गाई भक्ती स्वामी आरती
अंतरी नाव तुमचे समर्थ हो राहू द्या
भक्तीत जीवन आमचे तेजोमय हो होऊ द्या
जन्म जन्मानंतर चे हे बंध असेच राहू द्या
राहील कायम तुमची आराधना

भक्तीत तल्लीन होऊन
संकटी वाट नवी दिसली

आशीर्वाद स्वामींचा घेऊन
संकटी वाट नवी दिसली

-----------------------------------------------------------------

#स्वामीसमर्थ

#जयजयस्वामीसमर्थ

#स्वामीभक्ती

#अक्कलकोटस्वामी

#स्वामीमहाराज

#SwamiSamarth

#JaiJaiSwamiSamarth

#SwamiBhakti

#SwamiMaharaj

#marathi

#स्वामीसमर्थ

#अक्कलकोटस्वामी

#भजन

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
🙏आशीर्वाद स्वामींचा घेऊन संकटी वाट नवी दिसली – स्वामी समर्थ भक्तिगीते l Swami Samarth Songs

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]