#भारुड
Автор: वृंदावनी भजनी मंडळ, अमरावती
Загружено: 2021-03-07
Просмотров: 40346
Описание:
#भारुड🚩
#आशाताई थापडे अमरावती
#7887652402
#मराठी #भजन
#अभंग
#भावगीत
#भक्तिगीते
#गवळणी
#मराठी #गवळण
#मराठी #भारुड
#मराठी #देवीचे #भजन
#मराठी #भजन
#मराठी #हनुमान #भजन
#सोंगी #भारुड
#कॉमेडी #भारुड
#हास्य #भारुड
#मराठी #भावगीत
#ashataithapde
#वृंदावनी भजनी मंडळ #अमरावती
#vrundavani_bhajni_mandl_amravati
#bhajn
#Abhang
#Bharud
#वृंदावनी भजनी मंडळ
अमरावती
लाईक करा शेअर करा ✌✌
#सबस्क्राईब करा👍👍🔔🔔🙏
#भारुड 7887652402 मो🙏
खूप छान भारुड पाहायला विसरू नका👍
लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका😊😊
• #विठठलभजन# कायमागु विठ्ठला तुला तुझ्या पाय...
धन्यवाद🙏🙏🚩
• #गवळण#उत्साही#गौळण एकदा नक्की बघा वेणी मध्...
भारूडाचे बोल
एखादा पैसा द्या हो मला
मला जायचं पंढरीला
मला जायचं पंढरीला मला जायचं पंढरीला
एखादा पैसा द्या हो मला मला
जायचं पंढरीला । धृ।
अहो मी केले काबाडकष्ट
मिळविली धनदौलत
सत्ता नाही उरली मला
मला जायचं पंढरीला(१)
अहो माझी आहे बंगला गाडी
शेतीवाडी मावड माळी
माझ्या घरी मोटार पम पम गाडी
चप्पल नाही पायाला
मला जायचं पंढरीला (२)
अहो मला आहेत पोरं लेकीसुना
तरी पैसे मागून मी कुणा
भाकर नाही माझ्या पोटाला
मला जायचं पंढरीला(३)
अहो माझ्या घरी नातवंड बाळ
म्हातारी जाय म्हणतात घराबाहेर
देह सारा वाया गेला
मला जायचं पंढरीला (४)
एका जनार्दनी संसार केला
तो सारा वाया गेला
आता भेटेल विठ्ठलाला
मला जायचं पंढरीला एखादा पैसा द्या हो मला मला जायचं पंढरीला (५)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: