मुक्तसंचार कुक्कुटपालन
Автор: Beyond Farming
Загружено: 2021-03-24
Просмотров: 13
Описание: अस्सल देशी कोंबडी आपल्या पिल्लांचे संरक्षण करते, त्यांना प्रशिक्षण देते, त्यांची काळजी करते. सुधारित गावरान कोंबड्यांमध्ये हे गुण नसतात. त्यांना वेळेचे भान नसते, दायित्वाची भूमिका त्यांना निभावताना आम्ही तरी अजून पाहिले नाही. त्यांना शत्रू पक्षी माहीत नसतात, आपले शत्रू कोण हे देखील माहीत नसतं. कृत्रिमरित्या अंडी उबवून काढलेल्या कोंबड्यामध्ये हा फरक दिसून येत आहे. मुक्तसंचार कुक्कुटपालन करताना देशी कोंबडीचे नैसर्गिक गुण ठळक दिसून येतात व त्यांचा फार उपयोग होतो.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: