निसर्गभान : सृष्टी पुस्तक परिचयमाला |वृक्षराजी मुंबईची |Vruksharaji Mumbaichi | University of Mumbai
Автор: Nisargabhaan Nashik
Загружено: 2021-10-15
Просмотров: 297
Описание:
निसर्ग व पर्यावरण या साहित्य प्रकारातल्या सामान्यतः दुर्लक्षित अशा विषयाची ओळख वाचकांना व्हावी यासाठी अशा पुस्तकांचा परिचय करून देण्यासाठी निसर्गभान चा
सृष्टी - पुस्तक परिचयमाला हा उपक्रम आहे.
या पुस्तक परिचयमालेद्वारे कीटक, प्राणी, पक्षी, जलचर, सरीसुर्प, वृक्ष अशा निसर्गातील अद्भुत गणगोतांची जशी आपण ओळख करून घेणार आहोत तशीच पंचमहाभूतातील तत्व, पर्यावरण, मनुष्य आणि निसर्गातील अंतरसंबंध अशा विस्तृत पटात ही पुस्तक परिचयमाला गुंफली जाणार आहे...
सृष्टीतील सर्व घटकांविषयी उलगडणाऱ्या या नात्यातून न जाणो कदाचित आपल्याला कोरोनाच्या विळख्यातून सुटण्याचा मार्गही गवसेल...
टीम निसर्गभान
‘वृक्षराजी मुंबईची’ पुस्तक सवलतीच्या दराने
मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल विभागात उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री नावीद - चलभाष क्र.: ०९९८७ ६००१११
Credits:
Narration - Manisha Barje
Concept - Sarita Gosavi
Editing - Vedant Barje
Special Thanks - Director, Extramural Department, University of Mumbai
Mughda Karnik, Sanju Hinge.
Courtesy - Carvi Resource Library
Music: Bensound.com
Stills and Videos : All stills and videos belong to their respective owners. No copyright infringement intended.
Taken from pexels.com
Source : Google Photos/ Youtube/Wikimedia Commons
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: