पिक विमा पैसे मिळायला सुरुवात! शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर 🌾 | Pik Vima Update 2025
Автор: Aw World Talks
Загружено: 2025-09-16
Просмотров: 174107
Описание:
पिक विमा पैसे मिळायला सुरुवात! शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर 🌾 | Pik Vima Update 2025 #pikvima
शेतकरी बांधवांनो, पिक विमा योजनेअंतर्गत ज्यांनी दावा दाखल केला आहे त्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 🌾
जर तुमच्याकडे अजून पैसे आले नसतील तर बँक खाते व आधार लिंक तपासा आणि जवळच्या CSC केंद्रातून माहिती घ्या.
👉 या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दिली आहे पिक विम्याबाबतची महत्त्वाची अपडेट!
अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या आणि योजना अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.
#पिकविमा #शेतकरी #PikVima2025 #FarmerUpdate #YojanaNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: