सांगड बांधा रे भक्तीची आनंद नामाची नामाची // भजनी मंडळ इरथळ
Автор: Deep Arankar । आनंद दत्त सांप्रदायिक
Загружено: 2026-01-06
Просмотров: 874
Описание:
Deep Arankar । आनंद दत्त सांप्रदायिक यूट्यूब चॅनल अमरावती
#ramanpuri_maharaj #datta_mahapuja #deep_arankar
आनंद दत्त महापूजा : मोहन नगर अमरावती
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सांगड बांधारे भक्तीची । आनंद नामाची, नामाची ।। धृ ।।
संसार सागर, संसार सागर । धरीयेल्या जातो कुळा ।।
आनंद नामाची, नामाची ।। १ ।।
संस्कृती भवरा फिरवितसे गरगरा । फिरवितसे गरगरा ।।
आनंद नामाची, नामाची ।। २ ।।
रमणपुरी बोधला । दत्त नामे रंगला ।।
आनंद नामाची, नामाची ।। ३ ।।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: