सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय?
Автор: India Leader
Загружено: 2026-02-15
Просмотров: 1201
Описание:
उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी आणि आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
मंत्री Narhari Zirwal यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
संभाव्य विलीनीकरणाच्या मुद्द्यावरही आज निर्णयाची चर्चा रंगू शकते.
देवगिरी बंगल्यावर होणाऱ्या या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
#SunetraPawar #NCP #NarhariZirwal #MaharashtraPolitics #PoliticalMeeting #BreakingNews #MarathiNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: