ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मुसळधार पावसात घरी बनवला खेकड्यांच्या रस्सा 😍| शेतीची कामे आणि कोकण | S For Satish | Ambavali, Kokan

Автор: S FOR SATISH

Загружено: 2024-07-01

Просмотров: 150734

Описание: मुसळधार पावसात घरी बनवला खेकड्यांच्या रस्सा 😍| शेतीची कामे आणि कोकण | S For Satish | Ambavali, Kokan #KhekdyanchaRassa #CrabCurryRecipe #KokanVillageVideo #sforsatish
कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. आम्ही रात्री पाऊस पडल्यावर नदीचे काळे खेकडे ज्यांना आमच्याकडे चिंबोर्या बोललात. आम्ही खेकडे पकडायला गेलो होतो. आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावच्या पारंपरिक पद्धतीने खेकड्याचा रस्सा कसा बनवतात ते दाखवणार आहे. आईच्या हातची खेकड्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आई जेवण अतिशय छान करते. खेकडे बनवताना ते साफ व्यवस्थित करावे लागतात. कांद्या खोबऱ्याचे वाटण तयार करून हा रस्सा बनवला जातो. दुपारी आम्ही शेतावर गेलो होतो. कोकणात सध्या गावाकडे फोड आणि बेर सोबत लावणी सुद्धा सुरु झाली आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओतील दाखवलेला खेकड्याचा रस्सा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मुसळधार पावसात घरी बनवला खेकड्यांच्या रस्सा 😍| शेतीची कामे आणि कोकण | S For Satish | Ambavali, Kokan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

चुलीवरील पारंपरिक गावठी कोंबड्याच्या रस्सा 😍 | आईने सांगितल्या जुन्या आठवणी | S For Satish | Kokan

संक्रांतीचा बाजार करण्यासाठी बाणाई आणि सागर गेले होडीने, सागर झाला लय खूष! | Banai | sidu hake

आमच्या फॅमिलीने बनवली मटण थाळी Mutton Thali 😍 | अण्णाने बनवला पांढरा रस्सा | S For Satish | Panvel

पावसाळ्यातील कोकणचं माझं गाव | मंडणगड रत्नागिरी | My Kokan Village in Monsoon | Mandangad Ratnagiri

जंगलात चुलीवर केलं झणझणीत जेवण व भेळ | वनभोजन स्पेशल vlog | village lifestyle & food,nature | kokan

भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan

माता रमाई आंबेडकर जन्मस्थान | Ramabai Ambedkar Birthplace | Vanand | Dapoli | Ratnagiri | RJ Dipak

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आमचे फैमिली कसे झाले 😍 आमचे गुरु आमचे प्रसाद दादा

हरिहरेश्वर मध्ये राहण्यची व जेवणाची उत्तम सोय 😍 | बीचपासून एकदम जवळ | Home Stay in Harihareshwar

गावाकडचा आठवडी बाजार आणि सुकी मच्छी खरेदी 😍 | मंगळवारचा देव्हारे बाजार Market | S For Satish | Kokan

समुद्रावरून कालवा काढून जंगलात बनवली भन्नाट रेसिपी | solo cooking in jungle @TejaGurav

कोकणातली जुनी परंपरा - गावकीचा पोस्त😍|४० किलो चिकन सुक्का| S For Satish| Ambavali, Mandangad (Kokan)

केळशी मोहल्यातून होडीने गेलो मामाच्या गावाला 😍 | आईने बनवला खेकड्याचा रस्सा | S For Satish | Kokan

जंगलात जाऊन नदीच्या किनाऱ्यावर बनवला चिकन भात आणि चिकन तंदूर😍 हसऱ्या आजीचा कोंबडा 😂chicken Tandoor

दापोली भटकंती | पितांबरी ऍग्रो टुरिझम | @PitambariGroup | Kokan Trip

सासूबाईंच्या घराचे काम होणार सुरू 🥰| काजूच्या झाडावरू काढल्या बिया | S For Satish | Ambavali, Konkan

गावाकडचे वनभोजन - चिकन रस्सा, कौल फ्राय | Chicken Rassa, Fry Fish, Crab & Chicken, Konkan Village

कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने बाणाईने बनवली चिकन तंदुरी | Tawa Chicken Tandoori Recipe | banai

आदिवासी महिलांसोबत आदिवासी जेवणाची मेजवानी 🐓 शेतात,नदीवर धमाल,पत्रावळीत जेवण🥰 जुने दिवस आठवले ♥️

अस्सल गावठी कोंबडीच्या अंड्याची चमचमीत अंडा बिर्याणी | Anda Biryani Recipe | BanaisRecipe

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]