The Tigress Who Killed 436 People | The True Story of Champawat’s Man-Eater | Gajawaja
Автор: Gajawaja - गाजावाजा
Загружено: 2025-10-28
Просмотров: 259597
Описание:
तिने इतक्या माणसांना मारलं की तिचं नाव Guinness Book of World Records मध्ये नोंदवलं गेलं. तिची दहशत इतकी पसरली होती की, तिच्या भीतीने गजबजलेली गावं ओसाड पडली होती. लोक तिला ‘राक्षस’ म्हणायचे, पण ती एक वाघीण होती! पण एक दिवस असं काही घडलं की तिची दहशत कायमची संपली… आणि त्यानंतर समोर आलं एक वेगळंच सत्य! कोण होती ही नरभक्षक वाघीण आणि शेवटी असं काय सत्य बाहेर आलं? हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून…
#ChampawatTiger #JimCorbett #TrueStory #RealLifeMonster #UntoldHistory #WildTales #IndianLegends #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
( Champawat Tiger, man-eating tigress, Jim Corbett story, real life horror story, true crime wildlife )
टीप :
हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: https://gajawaja.in/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: