Sharmila Thackeray : आमचे नगरसेवक चोरले, पैसे ओतले; शर्मिला ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-17
Просмотров: 9757
Описание:
#bmcelection #mns #shivsenaubt
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या सहा विजयी उमेदवारांचा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं औक्षण केलं.
सत्ताधाऱ्यांनी पैसे ओतले, माणसं चोरली, तरी नवी मुंबईत आम्ही खातं उघडलं, याचा मला अभिमान आहे असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
तुमचे पक्ष एवढ्या वर्षांचे आहेत, तुम्ही स्वतःची माणसं का नाही निर्माण करत? असा सवालही शर्मिला ठाकरेंनी केला.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: