पुणे : येरवड्यातील 79 एकर जमीन वादात उदयनराजेंची उडी
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-03-01
Просмотров: 414230
Описание:
पुण्यातील येरवडा भागातील 79 एकर वादग्रस्त जमीन प्रकरणात आता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. ही वादग्रस्त जमीन सध्या शरद पवार यांचे निकटवर्तीय अतुल चोरडिया, शाहिद बलवा यांच्या नावे आहे.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: