साबुदाणा आप्पे / न तळता बनवलेले साबुदाणा वडे | कमी तेलात बनवलेला आरोग्यदायी व खमंग उपवासाचा पदार्थ
Автор: Truptai Kitchen
Загружено: 2026-02-11
Просмотров: 207
Описание:
साबुदाणा आप्पे
न तळता बनवलेले साबुदाणा वडे
कमी तेलात बनवलेला आरोग्यदायी व खमंग उपवासाचा पदार्थ
Shabudana Appe Kaise Banaye
How To Make Shabudana Appe
Shabudana Vada Recipe
शाबुदाणा वडा रेसिपी
साबुदाणा आप्पे
उपवासाचे आप्पे
सोप्या सुटसुटीत रेसिपीज
मराठी रेसिपीज
shabudana Vada kasa banvaycha
How To Make Shabudana Vada
Shabudana Vada Kaise Banaye
कृती (Method):
1. मिश्रण: भिजवलेला साबुदाणा, बटाटे, शेंगदाणा कूट, मिरची, जिरे, मीठ एकत्र करून मळून घ्या
2. गोळे: या मिश्रणाचे छोटे छोटे गोल आकाराचे गोळे बनवा
3.भाजणे: अप्पे पात्र गरम करून त्यात तेल/तूप टाका. गोळे पात्रात ठेवून झाकण ठेवून मध्यम आचेवर ५-७ मिनिटे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा
4. सर्व्ह: तयार साबुदाणा आप्पे शेंगदाण्याच्या चटणी किंवा दह्यासोबत गरम सर्व्ह करा
FOLLOW ME ON :-
👉INSTAGRAM
https://www.instagram....
👉Main Channel :-
/ @truptaikitchen
_______________________________________
Your Queries -
Maharashtrian recipes
मराठी रेसिपीज
साबुदाणा आप्पे
For Business Enquiry Email:-
[email protected]
Don't Forget To Like, Share Comment & Subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: