अस्सल मालवणी सोलकढी | Assal Malvani Solkadhi | Recipe
Автор: SindhuRatna Entertainment
Загружено: 2021-06-12
Просмотров: 716
Описание:
मालवणी सोलकढी ही एक विशेष चवदार आणि पाचक पाककृती आहे.
उन्हाळ्यात सोलकढी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये वापरण्यात येणारं कोकम आणि नारळाच्या दूधामध्ये निसर्गतः थंड गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढी उत्तम ठरते.
विशेष आभार - सिद्धेश कांबळी
पुनर्ध्वनीमुद्रण - अक्षता कांबळी
छायांकन आणि संकलन - अनुज कांबळी
हा Video तुम्हाला आवडला असेल तर नक्की Like , Share आणि Subscribe करा.
#malvanisolkadhi #malvani #solkadhi #recipe #kokam #kokamsyrup #konkan #in2minutes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: