शिमगा दिवस २ 🔥 | रंग, धम्माल आणि परंपरा
Автор: bhakti.nimbre
Загружено: 2026-03-04
Просмотров: 81
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
हा आहे माझ्या गावी साजऱ्या होत असलेल्या शिमगा चा दिवस दुसरा 🔥
पहिल्या दिवसापेक्षा आजची धम्माल अजूनच जास्त होती!
या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल –
🎉 गावातील रंगांची उधळण
🎶 पारंपरिक नाच-गाणी
🔥 रात्रीचा शिमगा सोहळा
👨👩👧👦 गावकऱ्यांचा उत्साह आणि एकोप्याचा माहोल
गावाकडचा शिमगा म्हणजे फक्त सण नाही, तर आपल्या माणसांसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण ❤️
जर व्हिडिओ आवडला तर –
👍 Like करा
💬 Comment करून तुमचा आवडता क्षण सांगा
🔔 Channel Subscribe करायला विसरू नका
shimga2026 #villagelife #konkanfestival #holivibes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: