A beautiful song sung by Sachin Jadhavar (Inspector, GST) during GST day program
Автор: English by Sachin Jadhavar
Загружено: 2019-07-04
Просмотров: 14368
Описание:
आज ०१ जुलै, GST दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सूत्रसंचालन आणि गीत गायन करण्याची संधी मिळाली.
यावेळी राज्यकर सहआयुक्त श्री उमाकांत बिराजदार, राज्यकर उपायुक्त श्री. अभिजित ढाणे, राज्यकर उपायुक्त श्री. गणेश मिसाळ व राज्यकर उपायुक्त श्री. सचिन बनसोडे, सहायक राज्यकर आयुक्त अभिजित पोरे, सहायक राज्यकर आयुक्त श्रीपाद भोसेकर केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक श्री संजय कुलकर्णी आणि सी. एम. शेख,सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष राजू राठी, CA असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रकांत इंजामुरी, STP असोसिएशन चे अध्यक्ष शिवशरणप्पा लोणी आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: