Swift Chat application वर संकलित मूल्यमापन 1 च्या मराठी इंग्रजी व गणित विषयाचे गुण नोंदविणे
Автор: Kaviraj Sir
Загружено: 2024-11-13
Просмотров: 69
Описание:
Swift Chat application वर संकलित मूल्यमापन 1 च्या मराठी इंग्रजी व गणित विषयाचे गुण नोंदविणे
https://bit.ly/PAT-%CE%9C%CE%97
https://bit.ly/PATUserManual
उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT - २) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gic/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.
https://drive.google.com/file/d/16tOE...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: