तोंडाची चव गेली असेल तर हे नक्की करुन बघा
Автор: Ayurvedic Gharguti Upchar
Загружено: 2023-02-21
Просмотров: 57356
Описание:
नमस्कार मित्रांनो
मी गोपाळ जाधव आपल्या चैनल वर आपल स्वागत करीत आहे
ह्या चैनल द्वारे मी आपल्याला आयुर्वेदिक आणि घरगुती उपचारांची माहिती देणार आहे .
ह्या विडियो मध्ये मी आपल्याला तोंडाची चव गेली असता काय उपाय करावा या बद्दल माहिती दिली आहे.
आपल्याला ज्या वनस्पति बद्दल किंवा कोणत्याही घरगुती उपचाराची माहिती हवि असल्यास
तुम्ही मला मेसेज द्वारे कळवू शकतात .
मी लवकरात लवकर त्या विषयावर विडिओ बनवून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करेन .
ही माहीती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या नातेवाईकाना , मित्रांना नक्कीच शेयर करा जेणेकरून जास्तीत जास्त जणांना ह्या घरगुती उपचाराचा फायदा करूंन घेता येइल.
धन्यवाद ...@आयुर्वेदिक घरगुती उपचार.
@ayurvedicghargutiupchar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: