तूर मर रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाय | Dr. Bacto’s Dermus 4K & Fluro 4K
Автор: ANAND AGRO CARE
Загружено: 2025-11-16
Просмотров: 648
Описание:
तूर पिकामध्ये मर रोग, मूळकूज, पानकुज आणि कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी Dr. Bacto’s Dermus 4K आणि Dr. Bacto’s Fluro 4K हे अत्यंत परिणामकारक जैविक बुरशीनाशक उपाय आहेत.
डॉ. बॅक्टोचे हे दोन्ही उत्पादने मातीजन्य, बीजन्य आणि पर्णजन्य रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवून पिकाच्या वाढीला शक्ती देतात.
✨ Dr. Bacto’s Dermus 4K (Trichoderma viride आधारित)
मातीतील Fusarium, Pythium, Rhizoctonia सारख्या रोगकारक बुरशींना नियंत्रणात ठेवते.
मुळांचे आरोग्य सुधारते आणि मूळकूज टाळते.
✨ Dr. Bacto’s Fluro 4K (Pseudomonas fluorescens आधारित)
तूर पिकामध्ये मर रोग, मूळकुज, पानकुज, डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू यावर उपयुक्त.
पिकामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
पिकाची गुणवत्ता, वाढ आणि उत्पादनक्षमतेला चालना देते.
👉 तूर मर रोग नियंत्रणासाठी सर्वोत्तम जैविक समाधान
तूर पिकातील रोगांवर वेळेवर नियंत्रण मिळवण्यासाठी Dr. Bacto’s Dermus 4K आणि Fluro 4K वापरल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतात.
#तूरमररोगनियंत्रण #तूरमररोगउपाय #TurMarRog #TurCropCare #TurFarming #तूरफवारणी #TurFungusControl #TurCropManagement #TurLagaladMahiti #तूरपिकमाहिती #OrganicFungicide #Dermus4K #Fluro4K #DrBactos #AnandAgroCare #कृषिमित्र #FarmerHelp #AgricultureIndia
Website - www.anandagrocare.com
Facebook Page- / anandagrocare1
Instagram- / anandagrocare
Twitter - / anandagrocare
YouTube - / anandagrocare
LinkedIn - / anandagrocare1
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: