मुलं वारली, गाडी जळली मंगला बनसोडेंचा तमाशा चालूच राहिला | Life is Beautiful | MangalaBansode
Загружено: 2025-12-20
Просмотров: 42466
Описание:
तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी वयाच्या ८-१० व्या वर्षीच पायात चाळ बांधली. तेव्हा झालेली ही सुरुवात आजही तमाशा विश्वात खणखणीत सुरु आहे. Life is Beautiful च्या या एपिसोड मध्ये तमाशा या लोककलेची सेवा करणाऱ्या पाच पिढ्यांची गोष्ट त्या सांगत आहेत. ५-१० कलाकारांनी तंबूमध्ये सादर केलेला तमाशा ते १००-१५० कलाकारांचा लवाजमा असलेला आजचा स्टेज वरचा तमाशा हा सगळा प्रवास दिलखुलास आणि बिनधास्त पणे त्यांनी मांडला आहे.
तमाशाचे बदलते स्वरूप, चित्रपटातली कलाकारांना मिळणारी इज्जत आणि त्या तुलनेत तमाशा कलावंताची होणारी हेळसांड या विषयावर मनमोकळपणे त्या बोलल्या पण सोबतच खंत हि व्यक्त केली.
"तमाशा जगला तर कलाकार जगेल आणि कलाकार जगला तरच तमाशासारखी लोककला जिवंत राहील" हि भावना उराशी बाळगूनच मंगला बनसोडे आणि त्यांची मुलं आणि सुना हा तमाशाचा वारसा पुढे चालवत आहेत.
पण त्यांच्या या प्रवासात आपण रसिक प्रेक्षक कुठेतरी त्यांचा हात सोडताना दिसत आहे.
मंगला बनसोडे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आईकडून तमाशाचा वारसा मिळाला आणि सोबतच मिळाला अविरत चालणारा संघर्ष. पण प्रत्येक संकटाला दोन हात करत पुढे जाता आलं कि खऱ्या अर्थाने "Life is Beautiful" हे तुम्हाला या एपिसोड मधून शिकायला मिळेल.
या कलाकारांनी हि कला जगवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलंय, आता हि आपली जबाबदारी आहे एक रसिक प्रेक्षक म्हणून या लोककलेला तिचं गतवैभव प्राप्त करून देण्याची, तमाशा या लोककलेला खऱ्या अर्थाने लोकाश्रय मिळवून देण्याची.
Producer - Ashwini Teranikar
Host - Maithily Apte
Research - Maithily Apte, Shivprasad Dhage
Production Coordination - Utkarsh Patil
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte
DOP - Tanmay N & Sushama Ukle
Editing - Tanmay N
Reel Editing - Sushama & Tanmay N
Social Media manager - Utkarsh Patil
Other Assistance - Sulindar Mukhiya
🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations:
YouTube: / @aarpaar4533
Instagram: / aarpaar.onl. .
Threads: https://www.threads.com/@aarpaar.online
Facebook: / 1fpykrmzgu
Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5...
Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh...
If you enjoyed this episode, don’t forget to:
👍 Like the video
💬 Comment your thoughts below
🔔 Subscribe to our YouTube channel for more stories
📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates!
0:00 - परिचय.
3:05 - दिवसाची सुरुवात
4:20 - पाच पिढ्यांचं खानदान कलेला वाहिलेलं.
7:05 - R R Patil, विलासराव देशमुख तमाशा प्रेमी.
10:25 - ही कला बहुजनांची आहे ब्राह्मणांची नाही!
12:55 - विठाबाईवर सिनेमासाठी आमची परवानगी नाही.
17:25 - बापू बिरुंना जेलमध्ये जाऊन भेटत होतो.
18:55 - इंदुरीकर महाराज तमाशातले विनोद करतात.
22:04 - तमाशातली बाई नाचणारी! सिनेमातली बाई अभिनेत्री?
23:50 - दगडाने नाळ ठेचली, विठाबाईंचा किस्सा.
26:20 - आधी वर्षात 200 shows करायचो!
31:32 - पहिल्यांदा stage वर गाणं गायले.
36:02 - मला देखील पद्मश्री मिळावा.
39:28 - फडावरच माझं प्रेम जमलं
43:02 - खासदारकीची ऑफर आली होती.
46:50 - गोंधळ जागरणवाले सुद्धा तमाशा करत आहेत.
49:01 - पेशवाईच्या काळापासून तमाशा प्रसिद्ध आहे.
52:32 - गाडी जळाली पण माझे कलाकार सुखरूप होते.
55:40 - माझ्यासाठी या कलेपेक्षा मोठ्ठं काही नाही.
59:11 - नितीन बनसोडे One man show.
1:01:10 - तमाशातले वेग वेगळे प्रकार.
1:06:10 - अश्लील नाही double layer joke असतात.
1:08:30 - दर्शकांसाठी एक मेजवानी.
आभार
#aarpaar #आरपार #peopleofaarpaar #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiTalkShow
#MangalaBansode #VithabaiNarayangaonkar #Tamasha #MangalaBansodeTamasha #MarathiDocumentary #FolkArt #TheQueenOfTamasha #MaharashtraCulture #MarathiAsmita #Lavani #MarathiCinema #IndianHeritage #LokKala #MaharashtraDesha #SangeetBari #Dholki #TamashaArtist #NomadicArtists #IndianFolkDance #RuralIndia #WomenInArts #ArtisticLegacy #लोककला #तमाशा #लावणी #मंगलाबनसोडे #विठाबाईनारायणगावकर #आरपार #lifeisbeautiful #peopleofaarpaar #MarathiPodcast #CelebrityInterview #MarathiEntertainment #InspiringConversations #RealStories #AarpaarClips #AarpaarPointOfView #TrendingPodcast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: