पृथ्वीच्या उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव वर 6 महिने दिवस आणि रात्र का असते?......by Avirat sir
Автор: MPSC Dhyas Academy
Загружено: 2021-04-21
Просмотров: 6497
Описание:
या व्हिडीयो मध्ये आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती नेमकी कशी आहे, पृथ्वीच्या उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव वर 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र का असते? पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे काय? त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम हे आपल्या सर्वाणाच जाणुन घ्यायची इच्छा आहे, आणि तेच आपल्याला अभ्यासक्रमात सुध्दा आहे. त्यामुळे व्हिडीयो शेवट पर्यंत नक्की पूर्ण पहा.
short cut trick जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करुण तुम्ही पाहू शकता.
• Видео
• Counting of figure 5 sec. लक्षात ठेवा / आक...
• Trick India & Maharashtra Latitude & Longi...
आपण नेहमी चालू घडामोडी वर टेस्ट घेतो व त्याचे विश्लेषण घेतल्या जाते त्यासाठी उत्सुक असल्यास आमच्या खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.
https://t.me/Dhyas_Academy
पुढे ही अशीच महत्त्वाचे Topic जाणुन घेण्यासाठी व्हिडीओला नक्की like, Subscribe आणि Comment करा. Bell icon दाबायला विसरु नका.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: