“माणुसकी संपली! घर बांधू देत नाही, अंगणातून रस्ता मागतो”
Автор: Khedi Karyat
Загружено: 2026-01-14
Просмотров: 924
Описание:
माझ्या स्वतःच्या जागेवर घर बांधत असताना शेजाऱ्यांकडून होत असलेला अन्याय या व्हिडिओमध्ये मांडला आहे.
माझ्या अंगणातून जबरदस्तीने रस्ता मागणे, घर बांधू न देणे, तसेच माझ्या संमतीशिवाय स्टॅम्प पेपरवर लिहून घेणे हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
या सततच्या त्रासामुळे माझ्या कुटुंबाला, विशेषतः आजारी आईला (BP व Sugar) प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
हा व्हिडिओ कोणाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी नसून, सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आहे.
जर तुमच्यासोबतही असा प्रकार होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा आणि योग्य सल्ला द्या.
माणुसकी अजून जिवंत आहे का? हाच प्रश्न मी समाजाला विचारतो आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: