ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

कृपासिंधु स्वामी समर्थ भक्तिगाणी | भक्ति संगीत | स्वामी अभंग

Автор: Para Music Bhakti Marathi

Загружено: 2026-01-26

Просмотров: 2677

Описание: कृपासिंधु स्वामी समर्थ भक्तिगाणी | भक्ति संगीत | स्वामी अभंग #swamisamarth #swami #gurudevdatta

🙏 जय जय स्वामी समर्थ! 🙏

भक्ती, श्रद्धा आणि आत्मशांतीने भरलेला श्री स्वामी समर्थ भजनांचा दिव्य संगम 🙏
ही भक्तिगीते स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण करण्यासाठी, ध्यान, जप, सकाळ-संध्याकाळची आराधना आणि भक्तीमय वातावरणासाठी विशेषरूपाने सादर करण्यात आली आहेत.

00:00 निशंक हो निर्भय हो मना रे
03:49 श्री स्वामी समर्थ आरती
08:24 परीक्षा नको पाहू स्वामी
12:17 श्री स्वामी समर्थ स्तवन
16:07 स्वामी समर्था माझी आई
23:56 स्वामी अष्टोत्तरशत नामावली
35:06 श्री स्वामी समर्थ मंत्र
42:12 जय जय स्वामी समर्थ

Lyrics:

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी

तुझ्याविना आम्हा कोणी नाही
तुझ्याविना आम्हा कोणी नाही
तुझीचं कृपा भरुनी राही
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्थांचा करूया जयजयकार
तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार
स्वामी समर्थांचा करूया जयजयकार
तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार

रूप लोचनी भरुनी राही

रूप लोचनी भरुनी राही

तुझीचं कृपा भरुनी राही

स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

अजानबाहू रुपामधुनी ब्रम्ह सारे भेटते हो
अजानबाहू रुपामधुनी ब्रम्ह सारे भेटते हो
केशर गंध कांती मधुनी तेज जागते हो
केशर गंध कांती मधुनी तेज जागते हो

तेज दाटले तुझिया पायी
तेज दाटले तुझिया पायी
तुझीचं कृपा भरुनी राही

स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,

पामर भक्त आम्ही कशी करू सेवा
शांती सुखाचा स्वामी मार्ग आम्हा दावा
पामर भक्त आम्ही कशी करू सेवा
शांती सुखाचा स्वामी मार्ग आम्हा दावा

दीप आमचा समर्थ होई
दीप आमचा समर्थ होई
तुझीचं कृपा भरुनी राही

स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

✨ भजनाचा भावार्थ :

“स्वामी समर्था माझी आई” हे भजन भक्ताच्या संपूर्ण शरणागतीचे प्रतीक आहे.
स्वामीच माता, पिता, रक्षणकर्ता आणि मार्गदर्शक आहेत —
त्यांच्या कृपेने जीवनात शांती, समाधान आणि प्रकाश प्राप्त होतो.

🙏 भक्तांसाठी विशेष:

✔️ ध्यान व जपासाठी योग्य
✔️ घरातील भक्तीमय वातावरणासाठी
✔️ स्वामी समर्थ भक्तांसाठी अमूल्य संग्रह
✔️ मराठी भक्ती संगीत प्रेमींना खास

#paramusic
#paramusicbhaktibhajan
#पाराम्युझिकभक्तीभजन
#स्वामीसमर्थ
#जयजयस्वामीसमर्थ
#स्वामीभक्ती
#अक्कलकोटस्वामी
#स्वामीमहाराज
#SwamiSamarth
#JaiJaiSwamiSamarth
#SwamiBhakti
#SwamiMaharaj

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कृपासिंधु स्वामी समर्थ भक्तिगाणी | भक्ति संगीत | स्वामी अभंग

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

शुक्रवार विशेष स्वामी माउली भक्तिगीते l Non Stop Swami Samarth Jukebox- Akkalkot Swami Samarth Songs

रविवार विशेष - जय जय स्वामी समर्थ ज्यूकबॉक्स | Swami Samarth Songs 2026 #swamisamarth

शुक्रवार स्पेशल भजन | सर्वमंगल मांगल्ये, ॐ भूर्भुवः स्वः, या देवी सर्व भूतेषु, दुर्गा चालीसा व आरती

Live: सकाळी ऐकदा लावा फक्त हे एक गाण आणि आपल्या घरातील वातावरण पहा | स्वामी समर्थ तारकमंत्र

गुरुवार विशेष | स्वामी समर्थांची सुपरहिट भक्तिगीते | Swami Samarth Bhakti Geete

LIVE : Shree Swami Samarth Jap Mantra 108 Times | श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ | For Peace

सकाळ संध्याकाळ लावा हे गाणं सर्व संकट,अडचणी, दुःख दूर होईल ।स्वामी समर्थ | टॉप १० स्वामी समर्थ मंत्र

"LIVE"🔴टॉप 21 नॉनस्टॉप स्वामी समर्थ गाणी | स्वामी समर्थ भक्तिगीते | Swami Samarth Songs | Aarti

शुक्रवार भक्ति भजन : सर्वमंगल मांगल्ये, ॐ भूर्भुवः स्वः, या देवी सर्व भूतेषु , दुर्गा चालीसा व आरती

स्वामी समर्थ गाणी - अशक्य ही शक्य करतील स्वामी | स्वामी आई भक्तिगीते 2026 l #swamisamarth #swamiguru

#TARAK MANTARA || तारक मंत्र || अशक्य अशक्य ही शक्य करतील स्वामी.. 🙏श्री स्वामी समर्थ🙏

सोमवार विशेष: स्वामींचे भक्तिमय गाणी आणि भजन l Swami Samarth Songs 2026   #swamisamarth #swami

Top 10 स्वामी समर्थ गाणी,स्वामी समर्थ भक्तिगीते | Swami Samarth Jap,Tarak Mantra,Swami Samarth Aarti

Top 10 स्वामी समर्थ गाणी,स्वामी समर्थ भक्तिगीते | Swami Samarth Jap,Tarak Mantra,Swami Samarth Aarti

शुक्रवार भक्ति भजन : सर्वमंगल मांगल्ये, ॐ भूर्भुवः स्वः, या देवी सर्व भूतेषु , दुर्गा चालीसा व आरती

शुक्रवार भक्ति भजन : सर्वमंगल मांगल्ये, ॐ भूर्भुवः स्वः, या देवी सर्व भूतेषु , दुर्गा चालीसा व आरती

प्रचंड गाजलेली स्वामी समर्थांची गाणी 2026 | Non Stop Swami Bhaktigeete Jukebox | Swami Samarth Songs

श्री स्वामी समर्थ जप | जय जय स्वामी समर्थ | शांततेसाठी शक्तिशाली जप | ५ माळ

शुक्रवार स्पेशल भजन  लक्ष्मी अमृतवाणी   लक्ष्मी कथा   Nonstop Laxmi Mata Bhajan   Laxmi Mantra 1

बुधवार विशेष स्वामींची शांत व भक्तिमय गीते I Shri Swami Samarth Bhaktigeete #swami #swamisamarth

सुपरहिट स्वामी समर्थाची भक्तिगीते | विश्वाचा विश्राम रे | Swami Samarth Gani | Swami Samarth Songs

Swami Samarth Jap Mantra 1008 Times | Swami Samartha Jap | Maharaj Shri Swami Samartha Jai Jai Swami

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]