मासिक सत्संग सोहळा परमपूज्य गुरुमाऊलींचे अमृतमय हितगुज पिठापुराम, दिं २१ फेब्रुवारी २०२६.
Автор: Shree Swami Samarth Gurupeeth
Загружено: 2026-02-20
Просмотров: 10946
Описание:
परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत मासिक सत्संग सोहळा दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होत आहे.
हा पवित्र सत्संग सोहळा
परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे
प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
पिठाधीश :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर
या दिव्य सत्संगामध्ये गुरुमाऊलींचे अमृतमय विचार, आध्यात्मिक मार्गदर्शन व भक्तीमय वातावरणाचा लाभ सर्व स्वामीभक्त व सेवेकऱ्यांनी घ्यावा, ही विनम्र विनंती.
📍 संपर्क पत्ता :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकीय विश्रामगृहामागे,
त्र्यंबकेश्वर, नाशिक – ४२२२१२
श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी
नाशिक – ४२२००९
📲 Official Social Media Accounts
👉 Follow • Like • Share • Subscribe
🔴 YouTube :
/ @shreeswamisamarthgurupeeth
📸 Instagram :
@shri_swami_samarth_gurupeeth
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: