असे अचूक प्रमाण वापरून बनवा तोंडात विरघळणारी गव्हाच्या पिठाची खुसखुशीत गोड शंकरपाळी । shakkarpara ।
Автор: Sarita's Kitchen
Загружено: 2019-10-11
Просмотров: 80741
Описание:
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत गोड शंकरपाळी / गोड शंकरपाळी / Shakkarpara
याचबरोबर आणखी दिवाळी फराळ रेसीपी साठी खालील लिंक्स पहा
1) पाकातील रवा लाडू / suzi laddu / ravyache ladu recipe in marathi-
• असे अचूक प्रमाण वापरून बनवा तोंडात विरघळणा...
2) जिभेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत गोड शंकरपाळी / शंकरपाळी रेसीपी / shankarpali recipe
• जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली...
3) जिभेवरच विरघळणारे दाणेदार बेसन लाडू / besan ladu in marathi
• जिभेवरच विरघळतील असे दाणेदार बेसन लाडू रेस...
4) खमंग चकली भाजणी / chakali bhajani
• असं प्रमाण वापरलं तर चकली कधीच बिघडणार नाह...
5) भाजणीची चकली / chakali recipe in marathi
• चकली मऊ होऊ नये यासाठीच्या टिप्स सहित,खमंग...
6) पूर्णपणे रवा वापरून करंजी / karanji recipe in marathi / gujiya recipe
• असं प्रमाण व पूर्ण रवा वापरून 100% खुसखुशी...
7) तिळाचे करंजी / tilachi karanji / til ki gujiya
• जिभेवरच ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेल...
8) तिखट शेव / shev recipe in marathi
• असं प्रमाण व पद्धत वापरा आणि खमंग, कुरकुरी...
9) पातळ पोहे चिवडा / patal pohe chivada
• अशा प्रमाणात बनवा पातळ पोहे चिवडा/ कुरकुरी...
Ingredients:-
Cup measurement / वाटी च्या मापा प्रमाणे
Wheat flour / गहु पीठ - 2 1/4 cup
Fine Samolina /बारीक रवा - 2-3 tbsp
Water / पाणी 1/2 cup
Melted Clarified butter / पातळ तूप 1/2 cup
Powdered sugar / पिठी साखर 1/2 cup
Cardamom powder /वेलची पावडर 1 tsp
Salt / मीठ 1 pinch
किलो प्रमाणे
Wheat flour / गहु पीठ 1 kg
Fine Samolina /बारीक रवा 100gms
Clarified butter / साजूक तूप 400gms
Powdered sugar / पिठी साखर 400gms
Water / पाणी - तूप वितळवून वाटीने मोजून जेवढे होईल तेवढेच पाणी घ्यावे ( melt clarified butter, then measure it with any cup or bowl, and take the same quantity of water)
Cardamom powder / वेलची पूड - 1 tbsp
ईथे सांगितल्या प्रमाणे पीठ आणि ईतर प्रमाण वापरले तर छान खुसखुशीत होते शंकरपाळी, तुपाचे प्रमाण सांगितल्या पेक्षा जास्त घेतले तर शंकरपाळी तेलात विरघळून शकते, तसेच आणखी बरीच कारणे विडियो मध्ये सांगितली आहेत.
*Recipe By Sarita's Kitchen*
#शंकरपाळी #shankarpali #Shakkarpara
#godshankarpali #shakkarpare #wheatshankarpara #howtomakeshankarpali #howtomakeshakkarpara #shankarpalirecipe #shakkarpararecipe #diwalispecial #diwalifaral #दिवाळीफराळ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: