Science, Health : MRI machine ची Technology काय असते? ती life threatening कधी ठरू शकते?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-07-22
Просмотров: 181546
Описание:
#science #health #mri #mriscan #medicine #MedicalReasearch
61 वर्षांच्या एका माणसाचा अमेरिकेत MRI मशीनमध्ये ओढलं गेल्याने मृत्यू झाला.आरोग्य तपासणीसाठीच्या एका उपकरणात असं का झालं? MRI मशीन आणि तंत्रज्ञान काम कसं करतं? आणि कोणत्या परिस्थितीत या MRI मशीनमध्ये आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: