बारामती विमान अपघातात ६ जणांनी गमावला जीव | Baramati Ajit Pawar Plane Crashed
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-27
Просмотров: 390262
Описание:
बारामती विमान अपघातात ६ जणांनी गमावला जीव | Baramati Ajit Pawar Plane Crashed
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बारामतीत लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची माहिती असून विमानातील काही जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवारांची आज बारामतीत जाहीर सभा नियोजित होती.
अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
या घटनेवर पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत रहा.
:
Ajit Pawar, Baramati, Plane Accident, Emergency Landing, Maharashtra Politics, NCP Ajit Pawar, Breaking News, Aviation Incident, Baramati Rally
#breakingnewsindia #ajitpawar #baramati #planeaccident #maharashtrapolitics #aviationnews #marathinews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: