श्री वरदान वाघजाई || नाट्य नमन मंडळ माभळे जाधव वाडी
Автор: Sushil Official 11
Загружено: 2026-03-11
Просмотров: 200
Описание:
|| श्री वरदान वाघजाई नाट्य नमन मंडळ माभळे जाधव वाडी ||
कोकणातील पारंपरिक नमन संस्कृती जपणारे श्री वरदान नाट्य नमन मंडळ, माभळे जाधववाडी यांचा सुंदर सादरीकरण. या व्हिडिओमध्ये शाहीर सुशांत दराडे यांच्या आवाजात सादर केलेले “इंद्राच्या दरबारी रंभा नृत्य” पाहायला मिळेल. पारंपरिक नमन, नृत्य आणि कोकणी लोकसंस्कृतीची झलक या कार्यक्रमातून अनुभवायला मिळते.
कोकणातील शिमगा उत्सव, नमन परंपरा आणि गावागावातील कलाकारांची कला जपण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Channel Subscribe नक्की करा.
धन्यवाद 🙏
#नमन #KokanNaman #RambhaNrutya #KokanCulture #ShimgaUtsav #KokanTradition #MarathiCulture #SushantDarade
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: