"मालिकेत सिलेक्ट झाल्याचा फोन आला आणि.." वैभवने सांगितला धमाल किस्सा | Constable Manju | Sun Marathi
Автор: Kalakruti Media
Загружено: 2024-03-19
Просмотров: 200525
Описание:
'सन मराठी' वाहिनीवर सध्या नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. यात भर पडली आहे ती, 'कॉन्स्टेबल मंजू' या अगदी कालच सुरू झालेल्या नव्या मालिकेमुळे! वेगळा विषय असल्यामुळे या मालिकेला प्रोमो पासूनच प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.
त्यानिमित्ताने या मालिकेचे मुख्य कलाकार अभिनेता 'वैभव कदम' व अभिनेत्री 'मोनिका राठी' यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...
#sunmarathi #constablemanju #sunmarathiserial
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: