MPSC Paper Leak 2026 🔴 परीक्षा रद्द होणार? चौकशी आयोगाचा मोठा निर्णय?
Автор: Challengers Academy | MPSC | सरळसेवा
Загружено: 2026-10-21
Просмотров: 43586
Описание:
🚨 MPSC PAPER LEAK 2026 | MPSC LATEST NEWS | MPSC EXAM RE-EXAM UPDATE
🔥 MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चौकशी आयोग गठित!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांबाबत कथित पेपरफुटी व गैरप्रकारांच्या आरोपांच्या चौकशीसाठी माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे.
📢 विद्यार्थ्यांच्या मनातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न:
☑ MPSC च्या 7 की 9 परीक्षांची चौकशी होणार?
☑ MPSC Group B आणि Group C परीक्षा पुन्हा होणार का?
☑ MPSC Exam Cancel होण्याची शक्यता किती?
☑ MPSC Paper Leak Inquiry Commission नेमके काय करणार?
☑ पेपरफुटीचे आरोप सिद्ध झाल्यास पुढे काय?
☑ प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या निवडीवर परिणाम होणार का?
☑ MPSC परीक्षा रद्द करण्याबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत?
🎯 या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण Uttam Gore Sir यांच्या मार्गदर्शनाखाली!
⚖️ महत्त्वाचे: चौकशी आयोगाची स्थापना म्हणजे परीक्षा रद्द झाल्याचा अधिकृत निर्णय नाही. अंतिम निर्णय संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून घेतला जाईल.
📚 MPSC Challengers Academy
राज्यसेवा | MPSC Group B | MPSC Group C | सरळसेवा | स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
🔔 MPSC Latest Updates, MPSC Recruitment News, Exam Analysis आणि महत्त्वाच्या शैक्षणिक घडामोडींसाठी Channel Subscribe करा.
💬 तुमचं मत Comment मध्ये नक्की मांडा:
पेपरफुटी चौकशीत प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी कोणता निर्णय योग्य ठरेल?
#MPSC #MPSCPaperLeak #MPSCLatestNews #MPSC2026 #MPSCGroupB #MPSCGroupC #MPSCExamUpdate #MPSCReExam #UttamGore #MPSCChallengersAcademy📌 आमच्याशी जोडून रहा (Connect With Us)
📱 Download App
https://play.google.com/store/apps/de...
▶️ YouTube
/ @mpscchallengers
✈️ Telegram
https://t.me/MPSCADDA7
📸 Instagram
/ mpsc_challengersacademy
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📞 Contact Support
📞 Call : 7038155255
💬 WhatsApp :
https://wa.me/7038155255
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: