#पावसाळी
Автор: Aryan Biotech
Загружено: 2023-10-03
Просмотров: 420
Описание:
शेतकरी :- बाळासाहेब श्रीमंत सलगर
गाव सादेपूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर
Mob:- 7758945579 #कांदा #karnatakafarmers #onionfarming #onion #karnataka #onions ARYAN BIOTECHNOLOGY ARYAN BIOTECH I'm on Instagram as @bhalekarmahesh. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/con...
फुले
ऍस्टर
ऍस्टर हे वर्षभर भरपूर विविधरंगी फुले देणारे आणि कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे फूलझाड आहे. या विभागात या फुलासंबधी सविस्तर माहिती दिली आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे.
केवडा
भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर, ओरिसा, मध्य प्रदेश, सुंदरबन, ब्रह्मदेश, अंदमान बेटे इ. ठिकाणी असून शोभेकरिता व सुगंधी फुलोऱ्याकरिता बागेतही लावतात..
गॅलार्डिया फुलांची लागवड
कणखरपणामुळे गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते; मात्र कडाक्याची थंडी तसेच अतिपर्जन्यवृष्टी या फुलपिकास मानवत नाही.
ग्लॅडिओलस लागवड
ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. चुनखडी, तसेच हलक्या बरड जमिनीत याची लागवड करू नये.
ग्लॅडिओलस लागवडीची माहिती
ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते.
झेंडू
या विभागात झेंडू फुलशेती संबधी माहिती दिली आहे.
झेंडू लागवड
झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, परंतु काही ठराविक जाती आपल्या हवामानात चांगल्या येतात.
डेझी पिकाची लागवड
पिवळी डेझी (गोल्डन रॉड) या फुलांचे लांब दांडे असतात. दांड्यांवर असंख्य छोट्या, गोल, पिवळसर-हिरव्या कळ्या व नाजूक, छोटी, उमललेली पिवळी फुले असतात.
डेझी लागवड
पिवळी डेझी फुलांच्या दांड्यांना वर्षभर मागणी असते. ही वनस्पती बहुवर्षायू असल्याने वर्षभर फुलांचा सातत्याने पुरवठा करणे शक्य आहे.
नियंत्रित शेती तंत्रज्ञानाद्वारे फुलांचे उत्पादन
हवामानात विविधता असल्याने वेगवेगळया फुलांची लागवड वेगवेगळया स्थानी करता येते. त्या उत्पादित फुलांची गुणवत्तासुध्दा स्थानपरत्वे वेगवेगळी असते.
निशिगंध
या विभागात निशिगंध फुलांच्या पिकाविषयी माहिती दिली आहे.
निशिगंध लागवड
निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.
पिवळी डेझी लागवड
पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. फुलांचे बुके/गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो.
फुलशेतीचे जागतिकीकरण व विक्री व्यवस्थापन
शेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीने एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्वाची कामगिरी बजावत आहे.
फुलशेतीला मिळतेय चालना
फुलशेतीत महाराष्ट्राचे स्थान चांगले आहेच, मात्र मागणीची गरज लक्षात घेऊन विविध राज्यांत फुलशेती चांगलीच बहरू लागली आहे.
मोगरा लागवडीविषयी माहिती...
मोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी, 60 सें.मी. खोलीची आणि 6.5 ते सात सामू असलेली जमीन निवडावी. हे बहुवार्षिक पीक आहे.
लागवड ऍस्टरची....
ऍस्टरमधील विविध प्रकार, पाकळ्यांची रचना आणि रंग, तसेच फुलांचा टिकाऊपणा या गुणधर्मामुळे या फुलाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
शेवंती
तिचे मूलस्थान चीन व जपान मानतात. विविधरंगी आकर्षक फुलांसाठी तिची लागवड भारतात सर्वत्र मोठया प्रमाणावर होते. पाने साधी, एकाआड एक, सुवासिक व पिसासारखी, पण थोडी विभागलेली, साधारण केसाळ असतात. ಹೂವಿನ ಕೃಷಿ ನಿಶಿಗಂಧ ಗುಲ್ಚಡಿ ಮಾರಿಗೋಲ್ಡ್ ಬೆಳ್ Floriculture Industry कंदवर्गीय फुले : यामध्ये निशिगंधा, ग्लँडीओलस, लिलिज, डेलिया इत्यादी पिकांचा समावेश आहे. ಕನ್ನಡದ ರೈತರು उडीद पीक व्यवस्थापन उडीद पिकामध्ये फवारणी कोणती घ्यावी उडीद पीक फुल जास्त येण्यासाठी ಉಡಿದ್ ಬೆಳೆ ನಿರ್ವಹಣೆ ಹೆಚ್ಚು ಉಡಿದ ಬೆಳೆ ಹೂವುಗಳನ್ನು ಪಡೆಯಲು ಉಡಿದ್ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಏನು ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು अद्रक पीक व्यवस्थापन अद्रक पिकास कोणते खत द्यावे अद्रक पीक फवारणी व्यवस्थापन
ಶುಂಠಿ ಬೆಳೆ ನಿರ್ವಹಣೆ ಶುಂಠಿ ಬೆಳೆಗೆ ಯಾವ ಗೊಬ್ಬರ ನೀಡಬೇಕು ಶುಂಠಿ ಬೆಳೆ ಸಿಂಪರಣೆ ನಿರ್ವಹಣೆ हळद पीक व्यवस्थापन हळद खत व्यवस्थापन हळद व अद्रक कंद सड साठी काय करावे हळद पिकाचे अधिक उत्पन्न कसे घ्यावे अद्रक पिकाचे अधिक उत्पन्न कसे घ्यावे ಅರಿಶಿನ ಬೆಳೆ ನಿರ್ವಹಣೆ ಅರಿಶಿನ ಗೊಬ್ಬರ ನಿರ್ವಹಣೆ ಅರಿಶಿನ ಮತ್ತು ಶುಂಠಿ ಗೆಡ್ಡೆ ಕೊಳೆತಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅರಿಶಿನ ಬೆಳೆಯಿಂದ ಹೆಚ್ಚು ಇಳುವರಿ ಪಡೆಯುವುದು ಹೇಗೆ ಶುಂಠಿ ಬೆಳೆಯಿಂದ ಹೆಚ್ಚು ಇಳುವರಿ ಪಡೆಯುವುದು ಹೇಗೆ
लिंबू खत व्यवस्थापन लिंबू पिकास कोणती फवारणी घ्यावी लिंबूस अधिक फुले निघण्यासाठी काय करावे लिंबू पिकासाठी फुल संख्या कशी काढावी लिंबूची साईज वाढवण्यासाठी काय करावे
ನಿಂಬೆ ರಸಗೊಬ್ಬರ ನಿರ್ವಹಣೆ ನಿಂಬೆಹಣ್ಣುಗಳಿಗೆ ಯಾವ ಸ್ಪ್ರೇ ಬಳಸಬೇಕು ಹೆಚ್ಚು ಹೂವುಗಳನ್ನು ಉತ್ಪಾದಿಸಲು ನಿಂಬೆಗಾಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ನಿಂಬೆಹಣ್ಣಿಗೆ ಹೂವುಗಳ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಹೇಗೆ ಲೆಕ್ಕ ಹಾಕುವುದು ನಿಂಬೆ ಗಾತ್ರವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಲು ಏನು ಮಾಡಬೇಕು ऊस पिकास आळवणी ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆ ನೆಡುವುದು
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: