Amravati चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय
Автор: Namaskar Amravati
Загружено: 2025-12-23
Просмотров: 22566
Описание:
२० पैकी १२ जागांवर काँग्रेसने बाजी मारत सत्ता काबीज केली. शेख अब्दुल शेख हैदर यांची नगराध्यक्षपदी निवड. विजयानंतर अमरावतीत सत्कार सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर थेट हल्लाबोल करत “चिखलदरामध्ये गोंधळ घालू नये, चढाओढीचे राजकारण सोडून विकासाला साथ द्या” असा सल्ला दिला.
#Chikhaldara #CongressVictory #YashomatiThakur #VidarbhaPolitics
#MunicipalElection #BreakingNews #Amravati #BJPvsCongress
#VidarbhaMatadar #MarathiNews #PoliticalNews
@INCIndia
@INCMaharashtra
@YashomatiThakur #Amravati #yavatmal #akola #washim #buldana #wardha #vidarbha #maharashtra #balwantwankhade #nagarpalika
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: