Disay Chan G Rup Gorpan G | Insta Trending | दिसाय छान ग रूप गोरपान ग | Nisha Gaikwad | SK Brothers
Автор: SK Star Music Company
Загружено: 2025-02-04
Просмотров: 1655322
Описание:
Disay Chan G Rup Gorpan G | Insta Trending | दिसाय छान ग रूप गोरपान ग | Nisha Gaykwad | SK Brothers
गायिका - निशा गायकवाड
गीत संगीत - आशिष शिंदे
न्यू रिदम म्युझिक - SK Brothers
Recording Studio
SK STAR Recording Studio
Male Singer - गोकुळ आंबीलडगे
Male रिदम म्युझिक - पावन घायतडक
Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?i...
https://www.instagram.com/sk_star_mus...
जणू धरतीवर चंद्र येऊन राहिला
तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला .. ध्रु
रूप गोजिर तू नजरेचा वार तू
काळजाची तार तू देखणी तलवार तू
त्या तलवारीचा घाव काळजा नी साहीला
तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला .... 1
दिसतोस छान रं रूप गोर पान र
पाहता हरलं भान र वाटत सपान र
तुझ्या पिरतीचा झरा हृदयात वाहिला
तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला ..... 2
तुला पाहता क्षणी बसलास रे मनी
तू माझा चांद रे मी तुझी चांदणी
कायमचा आशिष तू आठवणीत राहिला
तू कायमचा कुलदीप आठवणीत राहिला
तुझ्या देखण्या रूपात मी स्वर्ग पाहिला .... 3
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: