मार्केटिंगचा जॉब सोडला आणि घरातल्या एका छोट्या खोलीतून सुरू केला व्यवसाय | small business ideas |
Автор: उद्योग भरारी Udyog Bharari
Загружено: 2026-03-16
Просмотров: 19387
Описание:
मार्केटिंगचा जॉब सोडला आणि घरातल्या एका छोट्या खोलीतून सुरू केला व्यवसाय | packing business|
___________________________________________
मशीन खरेदीसाठी बाजीराव मशनरी संपर्क : 9730725009/8329791244
आपल्या व्यवसायाचा व्हिडिओ बनवण्यासाठी संपर्क : 7972657986
___________________________________________
मार्केटिंगच्या नोकरीत मर्यादित कमाई होत असताना एका साध्या प्रसंगातून प्रेरणा घेऊन दीपक घाग यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. घरच्या घरी छोटी पॅकिंग मशीन घेऊन चणे, हरभरे, फुटाणे आणि नमकीन १०० ग्रॅमच्या पॅकेटमध्ये पॅक करून विक्री सुरू केली. सुरुवातीला अडचणी आल्या, पण मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर आज त्यांचा व्यवसाय छोट्या दुकाने, पानटपऱ्या आणि किराणा दुकानांपर्यंत पोहोचला आहे.
छोट्या विचारातून सुरू झालेली ही वाटचाल आज यशस्वी उद्योजकतेकडे झेप घेणारी प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.
सूचना: या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही फक्त माहितीपर व प्रेरणादायी स्वरूपाची आहे. याचा कोणत्याही प्रकारच्या खरेदी-विक्री किंवा व्यावसायिक व्यवहाराशी थेट संबंध नाही.
___________________________________________
#khareshengadanepackingbusiness
#saltedpeanutbusiness
#khareshengdanabusiness
#udyogbharari
#saltedpeanutsinairfryer
#namkeenbusinesssmartidea
packing machine business
packing machine business ideas
packing machine small business
namkeen packing machine
namkeen packing pouch
namkeen packing machine price in india
namkeen packing business
namkeen packet
namkeen packing
namkeen packing machine price
namkeen packet machine
namkeen packing ideas
namkeen packaging business
chakna packing machine
chana packing business
chana packing machine
पॅकिंग मशीन छोटी
पॅकिंग मशीन प्राईस
मसाला पॅकिंग मशीन
मसाले पॅकिंग मशीन
मिनी पैकिंग मशीन
नमकीन पैकिंग पाउच
नमकीन पैकिंग करने वाली मशीन
नमकीन पैकिंग बिजनेस
नमकीन पैकिंग
घरगुती व्यवसाय मशीन
नमकीन पैकिंग मशीन
नमकीन पैकिंग करायची मशीन
नमकीन पैकिंगची मशीन
___________________________________________
⚠️ Disclaimer | महत्त्वाची सूचना
या चॅनेलवरील सर्व व्हिडिओ हे केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी (Educational Purpose Only) आणि माहितीच्या प्रसारासाठी तयार करण्यात आले आहेत. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेले कोणतेही आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक निर्णय हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या स्वतःच्या संशोधनावर, समजुतीवर आणि मेहनतीवर अवलंबून असतील.
या चॅनेलवरील कोणत्याही व्हिडिओमधून होणाऱ्या नफा, तोटा, नुकसान किंवा कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीसाठी “उद्योग भरारी टीम” जबाबदार राहणार नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
All the videos on this channel are created for educational purposes only and to share information. Any decisions taken based on the information provided in these videos are entirely at the viewer’s own risk and depend on their own research, understanding, and efforts.
The “Udyog Bharari Team” shall not be held responsible for any profit, loss, damage, or misunderstanding arising from any video on this channel. Viewers are advised to consult a qualified professional before making any decisions.
________________________________________________
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: