ॐ ओमकार स्वरूपा सद्गुरु समर्था..🔱 (Remix) | महादेवाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी हे गाणे नक्की ऐका 🚩
Автор: BMGR Music Official
Загружено: 2026-03-08
Просмотров: 391
Описание:
BMGR Music Official चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. स्वागत है आप सभी का हमारे चैनल पर!
आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महादेवाचे अत्यंत भक्तीमय आणि मनाला शांती देणारे गाणे 'ओमकार स्वरूपा'. हे गाणे ऐकून तुम्ही नक्कीच शिवभक्तीत तल्लीन व्हाल.
आज हम आपके लिए लाए हैं भगवान शिव की महिमा का गुणगान करने वाला गीत 'ओमकार स्वरूपा'। इस भक्तिमय भजन को सुनकर आप महादेव की भक्ति में खो जाएंगे।
Song Details:
Song: ओमकार स्वरूपा (Omkar Swarupa)
Presented by: (Bhagavan Magar)
Label: BMGR Music Official
आमच्याशी जोडून राहा
अशाच नवनवीन गाण्यांसाठी आणि व्हिडिओंसाठी आमचे चॅनल Subscribe करायला विसरू नका.
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
तुज नमो, तुज नमो, तुज नमो |
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू
मकार तो महेश, जाणियेला ॥
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू
मकार तो महेश, जाणियेला ॥
जाणियेला, जाणियेला,
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
तुज नमो, तुज नमो, तुज नमो
तुची येक, तिन्ही देवांचा अवतार
वेदांचा तो सार, श्रुती सांगती ॥
तुची येक, तिन्ही देवांचा अवतार
वेदांचा तो सार, श्रुती सांगती ॥
श्रुती सांगती, श्रुती सांगती
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
तुज नमो, तुज नमो, तुज नमो
मनाचे मोहन, गजास्य हे रूप
पाहाता स्वरूप, हरपले भान ॥
मनाचे मोहन, गजास्य हे रूप
पाहाता स्वरूप, हरपले भान ॥
हरपले भान, हरपले भान
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
तुज नमो, तुज नमो, तुज नमो
‘बाप रखुमादेवीवरु’ विठ्ठलाचा नंदा
आनंदाचा कंदा, नमो तुज ॥
‘बाप रखुमादेवीवरु’ विठ्ठलाचा नंदा
आनंदाचा कंदा, नमो तुज ॥
नमो तुज, नमो तुज
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
ओमकार स्वरूपा, सद्गुरु समर्था
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥
तुज नमो, तुज नमो, तुज नमो
#OmkarSwarupa #MahadevSongs #BMGRMusicOfficial #Bhagavan Magar #ShivBhakti #MarathiBhajan #HindiBhajan #LordShiva #OmNamahShivay #SpiritualMusic
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: