ग्रामदेवतेची पालखी आली घरी 🙏 दिवस पहिला 2026 | कोकणातील शिमगा सण 🤩 | Kolani Darshan
Автор: KOKANI DARSHAN
Загружено: 2026-03-12
Просмотров: 1237
Описание:
ग्रामदेवतेची पालखी आली घरी 🙏 दिवस पहिला 2026 | कोकणातील शिमगा सण 🤩 | Kolani Darshan #shimga #kokan
• अशाच नवनविन Video पाहण्यासाठी आणि घरबसल्या कोकण दर्शन घेण्यासाठी आपल्या नविन YouTube Chanel ला Subscribe नक्की करा..🔔
• मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन...🤩🌴
• Follow Me On Instagram & Facebook :-
https://www.instagram.com/darshankhap...
https://www.facebook.com/darshan.khap...
• तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद असेच कायम सोबत असुद्यात...🙏🥰
कोकणकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो सण म्हणजे शिमगा आणि शिमग्यामध्ये प्रत्येकाच्या घरी ग्रामदेवतेचा आगमन होतं त्याचप्रमाणे आमच्या सुद्धा घरी ग्रामदेवतेचा आगमन झालं होतं म्हणजेच पालखी सोहळ्याचा आजचा हा ब्लॉग आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही पालखी घेऊन आलो त्यानंतर दिवसभर वाडीतील अर्धी घर पालखीने घेतली आणि पुन्हा संध्याकाळी एकत्रित पालखी नाचवलेली आणि पुन्हा मिरवणूक काढत पुन्हा साने वरती नेऊन ठेवलेली असा संपूर्ण ब्लॉग असेने दिवसभराची मज्जा तुम्हाला आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल आणि थोडक्यातच कोकणातील पालखी उत्सव शिमगोत सोबत कशा पद्धतीने साजरा केला जातो हे सुद्धा तुम्हाला समजेल म्हणून आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा कसा वाटला आणि हे आमच्याकडची परंपरा पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
#konkan #ratnagiri #shimga2026 #trend #trending #trending2026 #viral2026 #newvlog #darshankhapare #kokandarshan #kokaniyoutuber #kokanivlogger
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: