ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Pulses MSP : तूर आणि हरभऱ्याला पिवळा वाटाणा आयातीचा फटका; याचिकेत दावा| Agrowon

Автор: Agrowon

Загружено: 2026-03-16

Просмотров: 23455

Описание: #pulses #msp #import

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्यायालयाचा दरवाज ठोठावण्याचे प्रसंग फार क्वचित घडतात. त्यामुळे त्याची नोंद घेणं तेवढचं महत्त्वाचं ठरतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने पिवळा वाटाणा आयात करून कडधान्य उत्पादकांच्या ताटात माती कालवल्याचं आपल्याला माहित्ये. त्यामुळे या संदर्भात एक याचिका किसान महापंचायतने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर रविवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत केंद्र सरकारचं काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे न्यायालयाने सुनावणी दरम्यान लक्ष वेधलं. त्यामध्ये कडधान्य पिकांवरची याचिका असल्याने कडधान्य उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार हालचाल करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण मग सर्वोच्च न्यायालयात याचिका का दाखल करण्यात आली? या याचिकेवर न्यायालयाने सुनावणीत काय सांगितलं? केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल न्यायालय काय म्हणाले? नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...

Instances where farmers knock on the doors of the judiciary to address their grievances occur very rarely; consequently, it becomes all the more important to take note of such occasions. In the context of a petition filed in court regarding farmers' issues, the Supreme Court has issued significant directives to the Central Government. We are well aware that the Central Government, by importing yellow peas, has effectively undermined the livelihoods of domestic pulse producers. Consequently, the 'Kisan Mahapanchayat' filed a petition in the Supreme Court regarding this matter. A hearing on this petition was held in the Supreme Court on Sunday. During the proceedings, the Court drew the Central Government's attention to several critical issues. Given that the petition specifically concerns pulse crops, it is now anticipated that the Central Government will take measures to provide relief to pulse producers. But why, exactly, was this petition filed in the Supreme Court? What observations did the Court make during the hearing? What did the Court have to say regarding the Central Government's policy? What, precisely, is the case all about? Let's find out in this video...

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Pulses MSP : तूर आणि हरभऱ्याला पिवळा वाटाणा आयातीचा फटका; याचिकेत दावा| Agrowon

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Tur, Chana Rate: तुरीचा भाव मार्च महिन्यात वाढण्याची अपेक्षा असताना कमीच का ?| Agrowon

Tur, Chana Rate: तुरीचा भाव मार्च महिन्यात वाढण्याची अपेक्षा असताना कमीच का ?| Agrowon

तणनाशक बाबत इतंभूत माहिती

तणनाशक बाबत इतंभूत माहिती

Pik Pahani : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक पाहणीला मुदत वाढीची केली घोषणा | Agrowon

Pik Pahani : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक पाहणीला मुदत वाढीची केली घोषणा | Agrowon

Cyclone : गारपीट, मुसळधार पाऊस, Odisha तील Storm चा कुठे कुठे फटका? IMD चा Yellow Alert | Weather

Cyclone : गारपीट, मुसळधार पाऊस, Odisha तील Storm चा कुठे कुठे फटका? IMD चा Yellow Alert | Weather

२०२५-२६ वर्षातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार? Shinde यांच्या प्रश्नावर Patil म्हणाले...

२०२५-२६ वर्षातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार? Shinde यांच्या प्रश्नावर Patil म्हणाले...

#आतली_बातमी Live: क्युबाला ताब्यात घेऊन ट्रम्प करणार काय? Donald Trump | Cuba | Israel-Iran Conflict

#आतली_बातमी Live: क्युबाला ताब्यात घेऊन ट्रम्प करणार काय? Donald Trump | Cuba | Israel-Iran Conflict

लातूरमध्ये गारपीट फळबाग, शेतीचं नुकसान | Latur News

लातूरमध्ये गारपीट फळबाग, शेतीचं नुकसान | Latur News

'Farming is a Skill' best presented by Rahul Rasal | Interview

'Farming is a Skill' best presented by Rahul Rasal | Interview

LPG Gas Shortage नंतर रॉकेलचा पुरवठा होणार, पण रॉकेल गायब का झालं होतं ? Kerosene Use थांबला कसा ?

LPG Gas Shortage नंतर रॉकेलचा पुरवठा होणार, पण रॉकेल गायब का झालं होतं ? Kerosene Use थांबला कसा ?

Cotton Rate: युध्दामुळे कापूस बाजारातील ३ घडामोडींचा परिणाम | Agrowon

Cotton Rate: युध्दामुळे कापूस बाजारातील ३ घडामोडींचा परिणाम | Agrowon

Baramati Bypoll Election  बिनविरोध करण्याचा मार्ग खडतर, धनगर समाज निवडणुकीच्या रिंगणात?

Baramati Bypoll Election बिनविरोध करण्याचा मार्ग खडतर, धनगर समाज निवडणुकीच्या रिंगणात?

कर्जमाफीचा मोठा निर्णय! ज्यांनी पुनर्गठन केलं त्यांना पैसे मिळणार की नाही ? पहा सविस्तर बातमी.

कर्जमाफीचा मोठा निर्णय! ज्यांनी पुनर्गठन केलं त्यांना पैसे मिळणार की नाही ? पहा सविस्तर बातमी.

अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, हवामान विभागाचा अलर्ट काय? Maharashtra Weather Update | PS2

अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, हवामान विभागाचा अलर्ट काय? Maharashtra Weather Update | PS2

Dlaczego Iran nagle ustąpił przed potęgą US Navy?

Dlaczego Iran nagle ustąpił przed potęgą US Navy?

माझा विशेष : कर्जमाफीचा 15 पानी अर्ज कृषीमंत्र्यांना तरी भरता येईल का?

माझा विशेष : कर्जमाफीचा 15 पानी अर्ज कृषीमंत्र्यांना तरी भरता येईल का?

#आतली_बातमी Live: लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांच्याशी बातचीत.. Israel-Iran Conflict | Ashish Jadhao Live

#आतली_बातमी Live: लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांच्याशी बातचीत.. Israel-Iran Conflict | Ashish Jadhao Live

Kharif Crop Insurance: पीकविमा भरपाईची रक्कम ४ दिवसांत निश्चित करण्याचे काम सुरु | Agrowon

Kharif Crop Insurance: पीकविमा भरपाईची रक्कम ४ दिवसांत निश्चित करण्याचे काम सुरु | Agrowon

पीकविमा वाटप अंतिम टप्प्यात? विलंब झाल्यास 12% व्याज? #Pikvima

पीकविमा वाटप अंतिम टप्प्यात? विलंब झाल्यास 12% व्याज? #Pikvima

Iran vs US conflict : Dubai Airport वरचं Fuel Tank उडवलं, विमानसेवा ठप्प, इराणचा ट्रम्पला इशारा

Iran vs US conflict : Dubai Airport वरचं Fuel Tank उडवलं, विमानसेवा ठप्प, इराणचा ट्रम्पला इशारा

नमो शेतकरी हप्ता शासन निर्णय आला | Dnyaneshwar Kharat Patil

नमो शेतकरी हप्ता शासन निर्णय आला | Dnyaneshwar Kharat Patil

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]