🐑🐓 हॉटेल वहिणीसाहेब शिक्रापूर पुणे. नॉनव्हेज आणि व्हेज.
Автор: HOTEL VAHINISAHEB SHIKRAPUR PUNE
Загружено: 2026-02-17
Просмотров: 8406
Описание:
हॉटेल वहिणीसाहेब शिक्रापूर मलठण फाटा, साई सहारा पेट्रोल पम्प शेजारी मोबाईल नंबर -9028733870,9822355021, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे
आमच्या कडे बोल्हाईचे मटण, गावरान चिकन आणि बॉयलर चिकन मिळेल. व तसेच मच्छी फ्राय मिळेल. अस्सल घरगुती मसाला व घरगुती पद्धतीनी बनवलेला रस्सा. मटण थाळी, गावरान थाळी आणि चिकन थाळी व त्याची अप्रतिम चव व व्हेज मध्ये मासवडी थाळी मिळेल. व्हेज व नॉनव्हेज चे किचन स्वतंत्र् आहे.फँमेली साठी स्वतंत्र सुविधा आहे. जेवण दुपारी 12 ते रात्री 11 वाजे पर्यंत चालू असते. थाळी सोबत चुलीवरची भाकरी, रस्सा आणि प्युअर इंद्रायणी राईस अनलिमिटेड आहे.#pune #food #nonveg #foodie #gavranchicken #chikankari #hotel #marathi #vahinisaheb #trending #besthotels #hotel vahinisaheb#masale
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: