अशा पद्धतीने जास्त दिवस टिकवले जातात बिना पाकाचे रव्याचे लाडू । सोप्पी घरगुती ट्रिक । Ravyache Ladu
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2019-10-15
Просмотров: 5681403
Описание:
बिनापाकाचे रवा लाडु | Rava Ladoo Without Sugar Syrup | How to make Rava Ladoo | Ravyache ladoo | Diwali Special Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) watch full unboxing review of this pan - • आता रेस्टॉरंट्स आणि ढाब्यावरची कुर्मा भाजी...
Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ५ कप बारीक रवा, २½ कप साखर, १½ कप पाणी, ½ कप सुक्या नारळाचा खीस, २/३ कप साजूक तूप, ½ tblsp हिरवी वेलची पावडर, ¼ कप काप केलेले बादाम, ¼ कप काप केलेले पिस्ता, २ tblsp चारोळी आणि ¼ tsp मीठ.
कमी प्रमाणातील साहित्य - ३ कप बारीक रवा, १½ कप साखर, ½ कप पाणी, ¼ कप सुक्या नारळाचा खीस,¼ कप साजूक तूप, ½ tsp हिरवी वेलची पावडर, २ tblsp काप केलेले बादाम, २ tblsp काप केलेले पिस्ता, १ tblsp चारोळी आणि चिमूटभर मीठ.
कृती - प्रथम एका कढईत साजूक तूप हलके गरम करून त्यात रवा मंद सोनेरी रंगावर भाजून घ्यावा. रवा २ मिनिटे भाजून झाल्यावर यात सुक्या नारळाचा खीस आणि सर्व ड्रायफ्रूट्स घालावे अन रव्यासोबतच भाजून घ्यावे. रवा भाजून झाल्यावर त्याला परातीत काढून घ्या. आता याच कढईत साखर, पाणी, हिरवी वेलची पावडर आणि मीठ घालून मंद गॅसवर फक्त साखर विरघळे पर्यंतच साहित्य ढवळून घ्यायचे. ( येथे एक तारी, २ तारी किंवा गुलाबजामून सारखा पाक तयार करू नये. ) साखर विरघळल्यानंतर या मिश्रमणाला कोमट करून त्यात भाजलेला रवा घालावा आणि यात चांगला घोळून घ्यावा. साखरेचे मिश्रण गरम असताना घालू नये. आता वर झाकण ठेवून ३० मिनिटे बाजूला ठेवावे. ३० मिनिटांनी तयार मिश्रणाचे लाडू वळवून घ्यावे. तयार लाडू हवाबंद डब्ब्यात २०/२५ दिवस खाऊ शकता.
#ravaladoo #ravyacheladu #diwalispecialrecipe
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authentic Style | पाट्या व...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: